आपलं असंच.. गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर.. तू अन मी राजा - राणीचा संसार! तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल.. सखी तू, सुखाचे दोन घास बांधावर बसून भरवशील! उद्या आपली चिलीपिल्ली जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील... खरंच असंच होईल..?? पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल असंच राहायला हवं..!! ©️कुमारचित्र #आपलं असंच