Nojoto: Largest Storytelling Platform

वासनेच्या पिंजर्‍यात गमवावा लागला, जीव अजून एका ले

वासनेच्या पिंजर्‍यात गमवावा लागला,
जीव अजून एका लेकीला 
ती पण होती स्त्री तशीच,
जसा जन्म घेतला नराधमांनी जिच्या पोटीला 
नसेल उरले का भान काही त्या नराधमांना, 
गेले असेल वासनेचे विचार इतके पराकोटीला
नसेल आला का विचार कसे दाखवू तोंड आपले, 
आई आजी आणि घरातल्या आपल्या छोटीला 





 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात
वासनेच्या पिंजर्‍यात गमवावा लागला,
जीव अजून एका लेकीला 
ती पण होती स्त्री तशीच,
जसा जन्म घेतला नराधमांनी जिच्या पोटीला 
नसेल उरले का भान काही त्या नराधमांना, 
गेले असेल वासनेचे विचार इतके पराकोटीला
नसेल आला का विचार कसे दाखवू तोंड आपले, 
आई आजी आणि घरातल्या आपल्या छोटीला 





 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात