Nojoto: Largest Storytelling Platform

White घरातच शञू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न

White घरातच शञू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो.. म्हणुन शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका..

©Harshada Patil
  #shatru