Nojoto: Largest Storytelling Platform

खंत नाही, सुख सुविधा नसल्याची। खंत आहे, आयुष्यात त

खंत नाही, सुख सुविधा नसल्याची।
खंत आहे, आयुष्यात तू नसल्याची।।

खंत नाही, स्वप्न अर्धवट असण्याची।
खंत आहे, त्या प्रयत्नांत तू सोबत नसण्याची।।

खंत नाही, तू माझा नसल्याची।
खंत आहे, एकांत समयी तू नसल्याची ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..खंत नाही
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कमीत कमी १०  व जास्तीत जास्त १६  ओळींची लिहा..
#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

#yqmarathi
#yqtaai

poojashyammore5208

pooja d

New Creator