जीथे मी चुकावे तु ही थोडे रागवावे चुक सुधारुन माझी तु ही समजून घ्यावे जहा मै गलत हूँ. तु थोडा गुस्सा कर ले. लेकीन गलती सुधारने पर.. तु भी थोडासा समझ के ले मुझे विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 जिथे मी चुकावे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍 #जिथेमी_चुकावे #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी