Nojoto: Largest Storytelling Platform

खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. तसे सहज

खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही..
तसे सहजासहजी मिळतही नाही.. 
ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागत…
ते मिळण्यासाठी, तोडस हसावं लागत..
तोडस रडावं लागत..
तु आली आहेस माझ्या जीवनात..
शोधत आहे, तु आलीस स्वप्नात की सत्यात.. 

 तु आलीस परत..
खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही..
तसे सहजासहजी मिळतही नाही.. 
ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागत…
ते मिळण्यासाठी, तोडस हसावं लागत..
तोडस रडावं लागत..
तु आली आहेस माझ्या जीवनात..
शोधत आहे, तु आलीस स्वप्नात की सत्यात.. 

 तु आलीस परत..