Nojoto: Largest Storytelling Platform

घाबरून कसं चालणार रे? चाहते कमावलेस आशा पेटवल्यास

घाबरून कसं चालणार रे?
चाहते कमावलेस
आशा पेटवल्यास

थिजून कसं चालणार रे?
धोनी समजवलास
ब्योमकेश बक्षी रुजवलास

थांबून कसं चालणार रे?
कित्येकांच्या घरात राहीलास
चंदेरी पडद्यावर झळकलास

हारून कसं चालणार रे?
नैराश्यात असलास
बाहेर येऊन आमचा नायक होऊ शकला असतास  मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
#प्रियसुशांत
 #sushantsinghrajput 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते. #प्रियसुशांत #SushantSinghRajput #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine