Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यासाठी तुला सवड नाही । का? मी तुझी आवड नाही ।।

माझ्यासाठी तुला सवड नाही ।
का? मी तुझी आवड नाही ।।
तुझ्यावर कोणती जबरदस्ती नाही
का? मी जबरदस्तीने वागते का काही? #सहजच_सुचलेले
माझ्यासाठी तुला सवड नाही ।
का? मी तुझी आवड नाही ।।
तुझ्यावर कोणती जबरदस्ती नाही
का? मी जबरदस्तीने वागते का काही? #सहजच_सुचलेले
poojashyammore5208

pooja d

New Creator