Nojoto: Largest Storytelling Platform

Rain quotes messages in hindi मृग हस्ताच्या रुजणाऱ

Rain quotes messages in hindi मृग हस्ताच्या रुजणाऱ्या पावसापेक्षा 
मला व्हायचंय तुझ्या आयुष्यातला वळीव...
सुखाचा गारवा देणारा...
तुझ्या अबिर मनावरचा थकवा वाहून नेणारा...
अन् तुझ्या हास्याला मृद्गंधात धुंद करणारा ❣️ #Valiv Paus

rohinikadam9296

Rohini kadam

New Creator