Nojoto: Largest Storytelling Platform

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेब

 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदयावर मोठी जखम करुन गेलेली होती. एके काळी जिच्या प्रेमामुळे आयुष्य सजले होते तिच अचानक सोडून गेली म्हणून तो फार दुखावला होता. त्याच्या मित्रांनी नातेवाईकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो सर्व शल्य उशाशी घेउन रात्र अश्रूंनी सजवत होता. त्या क्षणी तो सर्वांना ओरडून सांगत होता "मला एकांत हवा आहे, मला एकांत हवा आहे" हे ऐकून सर्व लोक तेथून निघून गेले. तो एकटा

sandyjournalist7382

sandy

New Creator

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदयावर मोठी जखम करुन गेलेली होती. एके काळी जिच्या प्रेमामुळे आयुष्य सजले होते तिच अचानक सोडून गेली म्हणून तो फार दुखावला होता. त्याच्या मित्रांनी नातेवाईकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो सर्व शल्य उशाशी घेउन रात्र अश्रूंनी सजवत होता. त्या क्षणी तो सर्वांना ओरडून सांगत होता "मला एकांत हवा आहे, मला एकांत हवा आहे" हे ऐकून सर्व लोक तेथून निघून गेले. तो एकटा #story #nojotophoto