Nojoto: Largest Storytelling Platform

भरुन आलेले आभाळ हे , भरभरून सुटणारे वारे हे स्पर

भरुन आलेले आभाळ हे , भरभरून सुटणारे वारे हे
स्पर्श करू जाणारे मंद मंद सर्वागावरुन भेंदून जाणारे थंड वारे हे,

आठवण त्या क्षणाची प्रितीच्या भेटीची 
बरसू लागले पावसाचे थेंब अंगावरती 
भिंजून चिंब झाले मन त्या क्षण भराच्या आठवणीनी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

waghadesir1306

Atul waghade

New Creator