Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी आस तुझा भास हवा हवा तुझा सहवास।। संपू नये क

तुझी आस
तुझा भास
हवा हवा 
तुझा सहवास।।

संपू नये
क्षण हे
सारे ते
सोबतीचे।।

लाभावा नित्य
सहवास तुझा
काय हवं
मनास माझ्या।। OPEN FOR COLLAB 🌷♥️
प्रतियोगिता – ५९ - मराठी कविता. ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊.

#प्रतियोगिता_59_मराठी #marathikavita #marathipoems #kavitamarathi #marathiwriter #marathiquotes #yqtaai 
      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

poojashyammore5208

pooja d

New Creator