Nojoto: Largest Storytelling Platform

a-person-standing-on-a-beach-at-sunset काही क्षण आ

a-person-standing-on-a-beach-at-sunset काही क्षण आठवणीत ठेवशील
काही गोष्टी साठवणीत ठेवशील
पुढे आयुष्यात तु आणि मी सोबत नाही,
पण आपण कधी सोबत होतो, हे ही आठवणीत ठेवशील...

©Sakshi Thakare #SunSet  a love quotes