Nojoto: Largest Storytelling Platform

बहिण म्हणजे आईची सावली बहिण म्हणजे छोटीशी बाहुली

बहिण म्हणजे आईची सावली 
बहिण म्हणजे छोटीशी बाहुली
नेहमी खोड्या काढणारी बहिण असते
भावाच्या डोळ्यात अश्रूं बघुन तीही रडते असते
बहिण ही आई सारखी प्रेम करणारी 
चांगल-वाईट समजून सांगणरी
आई सारखी डोक्यावरून मायेने हात फिरवणारी
ती कधी हसवणारी तर कधी रडवणारी 
या राखीत बहिणीच्या प्रेमाची भावना लपलेली आहे 
ती नेहमी आनंदी व सुखरूप रहावी हीच प्रार्थना देवाच्या चरणी आहे....!!!!
माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....
Pavan Dhongade बहिण म्हणजे आईची सावली 
Pavan Dhongade