स्तब्ध झाल्या या क्षणांना, श्वास पुन्हा देशील का भेदूनि कालचक्र जीवलगा, तू पुन्हा येशील का...? हळहळते चाहूल आणिक, आस ही फसवून जाते भास कितीक हे,साऊली तूझी स्पर्शून जाते