जमलंच कधी भेटायला तर सवडीने तुझ्या जरूर ये... आयुष्या येताना मात्र एकदा सुखाशी कवटाळून नक्की ये... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #poem #marathi #kavita #kavi #TRAFFICLIGHT