Nojoto: Largest Storytelling Platform

कोणती बंधने रोखतात तुला माझ्या प्रेमात पडायला, तो

कोणती बंधने रोखतात तुला
माझ्या प्रेमात पडायला, 
तोडुनी ये सारी बंधने माझ्यापाशी 
नेहमीच असेन सोबत तुझ्या जगाशी लढायला, 
हवं ते माग मला तू 
तयार आहे जीव ही द्यायला, 
माझं प्रेम पुरेसं नाही? 
तुला आनंदी जगायला, 
निसंकोच देईन सगळंच तुला 
घाबरू  नको काहीच मागायला,  
विश्वास कर एकदा माझ्या प्रेमावर 
तुझी सोबत हवी फक्त मला जगायला.. 
दे हातात हात माझ्या, 
भीती कुणाची प्रेम करायला... 
हरकत काय तुला एकदा तरी, 
माझी व्हायला.... प्रयत्न तर कर.... प्रीत
कोणती बंधने रोखतात तुला
माझ्या प्रेमात पडायला, 
तोडुनी ये सारी बंधने माझ्यापाशी 
नेहमीच असेन सोबत तुझ्या जगाशी लढायला, 
हवं ते माग मला तू 
तयार आहे जीव ही द्यायला, 
माझं प्रेम पुरेसं नाही? 
तुला आनंदी जगायला, 
निसंकोच देईन सगळंच तुला 
घाबरू  नको काहीच मागायला,  
विश्वास कर एकदा माझ्या प्रेमावर 
तुझी सोबत हवी फक्त मला जगायला.. 
दे हातात हात माझ्या, 
भीती कुणाची प्रेम करायला... 
हरकत काय तुला एकदा तरी, 
माझी व्हायला.... प्रयत्न तर कर.... प्रीत