Nojoto: Largest Storytelling Platform

तुटणार्या तार्याकडे पाहून मला तुलाच मागावस वाटते

तुटणार्या तार्याकडे पाहून 
मला तुलाच मागावस वाटते
भेटशील याची खात्री नाही
पण तुटणार्या तार्यावर 
माझा पूर्ण विश्र्वास आहे.... #yqtaai #yqwishes #love
तुटणार्या तार्याकडे पाहून 
मला तुलाच मागावस वाटते
भेटशील याची खात्री नाही
पण तुटणार्या तार्यावर 
माझा पूर्ण विश्र्वास आहे.... #yqtaai #yqwishes #love
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator