Nojoto: Largest Storytelling Platform

काही गोष्टी... काही गोष्टी असतात ज्या बोलायच्या अ

काही गोष्टी...

काही गोष्टी असतात ज्या बोलायच्या असतात तर 
काही गोष्टी अशाही असतात ज्या मनात ठेवायच्या असतात.

काही गोष्टी असतात ज्या जग जाहीर करायच्या असतात तर
काही गोष्टी अशाही असतात ज्या मनात हळुवार जपायच्या असतात.

काही गोष्टी असतात ज्यावर कठोर व्हायचं असत तर
 काही गोष्टी अशाही असतात ज्या अलगद समजून घ्यायच्या असतात.

काही गोष्टी असतात ज्या समजायच्या असतात तर
 काही गोष्टी अशाही असतात ज्या स्वतः अनुभव करायच्या असतात.

काही गोष्टी असतात ज्या नकळत समोर येतात तर
काही गोष्टी अशाही असतात ज्या शोधून काढायच्या असतात.

काही गोष्टी असतात ज्या मनसोक्त करायच्या असतात तर 
काही गोष्टी  अशाही असतात ज्यावर स्वतःच बंधनं घालायची  असतात.

 -@poetic_soul_shayari_ #worldpostday #nojato #विचार #मराठी #poetic_soul_shayari #poetic_soul #knockingfrominside😍 #जीवन #life #zindgi_ki_kahani