Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे वेडे वाट तुझी पाहतं दिवसरात्र आता ते स्वप

मन माझे वेडे वाट तुझी पाहतं 
दिवसरात्र आता ते स्वप्नात तुझ्याच असतं 
नाव तुझं ओठांवर क्षणोक्षणी येता, 
सारं काही, जणू जग मला तुझ्यातच दिसतं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मन माझे वेडे..
#मनमाझेवेडे

हा विषय 
Santosh Desale यांचा आहे.
मन माझे वेडे वाट तुझी पाहतं 
दिवसरात्र आता ते स्वप्नात तुझ्याच असतं 
नाव तुझं ओठांवर क्षणोक्षणी येता, 
सारं काही, जणू जग मला तुझ्यातच दिसतं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मन माझे वेडे..
#मनमाझेवेडे

हा विषय 
Santosh Desale यांचा आहे.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन माझे वेडे.. #मनमाझेवेडे हा विषय Santosh Desale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai