Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम सोडल ना मिळालेल असून जिवनात तर तुमच्यासारखे

प्रेम सोडल ना मिळालेल असून
जिवनात तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच  
मी 4th मध्ये असताना  माधुरी  
सरांसोबत भांडायची आणि मीच  
प्रथम येईल असे म्हणायचे आणि सर मला विचारायचे  मी म्हणायचो ती येईल पहिली  खुप आवडायची मला ती आणि कदाचित
नव्हे तिला आवडायचोच मी पण कळल
नाही हे प्रेम आहे  मग न जाणे 5th or6th std ती निघून गेली अचानक शाळेतून नंतर जिवनात शुन्यच पुन्हा परमपित्याने 11th science 12th science मध्ये प्राची जिवनात
आणली जर्नल मागायच्या   निमित्ताने मी  आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या नोट्स मागायच्या निमित्ताने ती एकमेकांशी बोलायचो
इलेक्ट्रॉनिक्स माझा सर्वात आवडता विषय आणि बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला  ती आणि मी एकाच वर्गात  लकीली माझ्या साइडच्या row ला एक नंबर मागे  अचानक
पेपर सोडवता सोडवता तिच्याकडे बघितले
ती ज्या खोल नजरेने बघत होती माझ्याकडे
ती नजर ते  नजरेतील प्रेम  विसरत नाही
शेवटच्या पेपर आटोपल्यावर  घरी निघतांना
भाऊ म्हणाला कोणाशी काही बोलायचे आहे का  कदाचित माझ्या मनातील त्याला समजले होते मग मी तिच्याशी बोललो  
फक्त हेच काय कसा पेपर गेला वगैरे वगैरे  परत शापित शांतता. . . . . .
नाही सांगता आले की माझे तुझ्यावर खुप
प्रेम आहे. . . .
माझ्या प्रारब्धातील कुठले तरी पाप आडवे आले
निश्चित.
त्यावेळी fb mobile whatsapp
असते तर सांगता आले असते कदाचित
बर्‍याचदा तिला fb वर शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडली
कधी वाचल हे तर ये परत माझ्या जिवनात
कोणीही सामावून घेण अवघड वाटत मला
कमाल आहे की परमातम्याची शिक्षा
15/20 वर्षे झाली असतील अजुनही
विसरता येत नाही तुला
तुझा अमित2412022

©amit bawaskar #प्रेम #ती #प्रेयसी #प्रीत #Love 

#OneSeason