Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा सारे माघार घेतील अस्ताव्यस्त होतील विश्वास

जेव्हा सारे माघार घेतील
अस्ताव्यस्त होतील
विश्वास तर दूरच
पण साथही सोडून देतील
तेव्हा हक्काचे जे काही
दोन तीन चेहरे पाठी असतील
ते चेहरे म्हणजेच मैत्री YourQuote Taai Best YQ Marathi Quotes 
#मैत्री #friendship #friendshipday #marathiquotes #happyfriendshipday