Nojoto: Largest Storytelling Platform

काळजाला जाळतो हा पावसाळा अन तिला कुरवाळतो हा पावसा

काळजाला जाळतो हा पावसाळा
अन तिला कुरवाळतो हा पावसाळा

चातकाला जा कुणी सांगून टाका
रोज त्याला टाळतो हा पावसाळा

@ रवींद्र केसकर #रविंद्र #केसकर
काळजाला जाळतो हा पावसाळा
अन तिला कुरवाळतो हा पावसाळा

चातकाला जा कुणी सांगून टाका
रोज त्याला टाळतो हा पावसाळा

@ रवींद्र केसकर #रविंद्र #केसकर