Nojoto: Largest Storytelling Platform

कॉम्रेड.. तुझ्यावेळी होती ती नक्षली चळवळ आता राहिल

कॉम्रेड..
तुझ्यावेळी होती ती
नक्षली चळवळ आता राहिलीय का ?
आणि ऐकून घेणारी सिस्टिम तरी 
 आता कुठे राहिलीय ?? 

   लाल ............ धाड !!


©️कुमारचित्र #कॉम्रेड #comrade
कॉम्रेड..
तुझ्यावेळी होती ती
नक्षली चळवळ आता राहिलीय का ?
आणि ऐकून घेणारी सिस्टिम तरी 
 आता कुठे राहिलीय ?? 

   लाल ............ धाड !!


©️कुमारचित्र #कॉम्रेड #comrade
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator