Nojoto: Largest Storytelling Platform

आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाह

आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाही 
त्यांच्यापासून एक दिवस इतकं लांब निघून जाणार की, 
बोलायला सोडा तर मला बघायला ही ताटकळतील ते, 
तेव्हा मात्र मी तो नसेन, 
जो आता आहे.... (प्रीत) तो मी नसेन
आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाही 
त्यांच्यापासून एक दिवस इतकं लांब निघून जाणार की, 
बोलायला सोडा तर मला बघायला ही ताटकळतील ते, 
तेव्हा मात्र मी तो नसेन, 
जो आता आहे.... (प्रीत) तो मी नसेन