Nojoto: Largest Storytelling Platform

वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही

वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।। 

सुख ते कुठे हरवले नजरच लागली, 
ताटातूट होऊनी अनर्थ गेले घडून।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।।
वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।। 

सुख ते कुठे हरवले नजरच लागली, 
ताटातूट होऊनी अनर्थ गेले घडून।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।।