Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा हाथ अलगत माझ्या हातावरती ठेव... तुझ्या हृदयात

तुझा हाथ अलगत माझ्या हातावरती ठेव...
तुझ्या हृदयात माझ्यासाठी एक छोटंसं घर बनून ठेव ....♥️

मला आयुष्यभर तुझ्यासोबत रहायचंय...
कारण माझं आयुष्य मला तुझ्यातच पहायचंय ....♥️

                      - तुझाच सिद्धू♥️ #मराठी #Love #lovers New marathi poem write by me ♥️ #MarathiKavita 

#Dreams