Nojoto: Largest Storytelling Platform

न अमाप मका, बस पायली भरावी; साथ आपुल्यांची लाभे, ज

न अमाप मका, बस पायली भरावी;
साथ आपुल्यांची लाभे, जगू सोबत भरारी;
निंदा मिळेल हो वाटी, त्यांना पोटी जपावी;
नाही क्षणार्धात महाल, रात उजेडात न्यावी;

©Kailas Thakare #Memories #marathi #mara#maratha #Marathipoem #Abhanga #marathihindi