Nojoto: Largest Storytelling Platform

माणसं बदलतात ऋतू होऊन चेहरे विसरतात मुखवटे लावून क

माणसं बदलतात ऋतू होऊन
चेहरे विसरतात मुखवटे लावून
कधी ऋतु गेल्यानं परत येतात
माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात  #मुखवटा 
#ऋतू 
#2018 
#2019 
#marathiquotes
माणसं बदलतात ऋतू होऊन
चेहरे विसरतात मुखवटे लावून
कधी ऋतु गेल्यानं परत येतात
माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात  #मुखवटा 
#ऋतू 
#2018 
#2019 
#marathiquotes
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator