Nojoto: Largest Storytelling Platform

उत्तर कसं देऊ तुला ? स्वतःतच अडकलो आहे मी, तुझ्याव

उत्तर कसं देऊ तुला ? स्वतःतच अडकलो आहे मी,
तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच , का ? एकटा जगतो आहे मी,
प्रश्न तर खूप सारे आहेत विचारायचे तुला,
तू फक्तं माझ्यात जगतेस , का ? तुझ्यातही जगतो आहे मी....

©moment expleinar प्रश्न उत्तरं

#apart

प्रश्न उत्तरं #apart #suspense