Nojoto: Largest Storytelling Platform

रिमझिम सरगम गातो श्रावण अन् सरींच्या मिठीमध्ये हळू

रिमझिम सरगम गातो श्रावण
अन् सरींच्या मिठीमध्ये
हळूच देतो तुला आलिंगन...
ईर्ष्या होते रंगांना ही
तुझे गुलाबी गाल बघून
झरझरतात थेंब जेव्हा
तुझ्या नितळ देहावरुन...
तुझा पदर ही बंडखोर तो
सावरतांना अलगद सरतो
तुझा निष्पाप निसर्ग मात्र
या सगळ्यांतून अजाण असतो...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
रिमझिम सरगम गातो श्रावण
अन् सरींच्या मिठीमध्ये
हळूच देतो तुला आलिंगन...
ईर्ष्या होते रंगांना ही
तुझे गुलाबी गाल बघून
झरझरतात थेंब जेव्हा
तुझ्या नितळ देहावरुन...
तुझा पदर ही बंडखोर तो
सावरतांना अलगद सरतो
तुझा निष्पाप निसर्ग मात्र
या सगळ्यांतून अजाण असतो...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला बरसतांना बघुन... #तुलाबरसतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine