Nojoto: Largest Storytelling Platform

...किंमत... किंमत एवढी केलेली आहेत जीवनात की आता क

...किंमत...
किंमत एवढी केलेली आहेत जीवनात
की आता कुठलेही नातं नकोस झालंय,
गरीब आहेत म्हणून किंमत केलीये,
राजकारणा मध्ये किंमत केलीये,
प्रेमात पण किंमत केलीये,
आणि सगळ्याच गोष्टी या फक्त प्रेमा
मुळे घडल्यात जीवनात माझ्या,
मग प्रेम करून प्रामाणिक राहून स्वतः
बोलून प्रेमासाठी लढून चूक केलीये का,
आज पण समजत नाहीये मला की का?
इच्छा नाहीये आता हिम्मत पण नाहीये
कुणाशी बोलायला पण माझ्यात,
कारण लोक फक्त किंमतच करतात कमी
पना देतात ठेस् देतात जीवनात..
   -AS Patil✍️ त्या मुळे आता नाही बस जेव्हढे केले जेव्हढे भेटले
ते बस माझ्या चुका मुळे, यात कोणाच्याच चुका
नाहीत मी जास्त आपले समजले होते जास्तच जवळ
समजले होते शेवटी परके पण माझ्या नशिबाने मला दिले,
आता नाही जाणार परत त्या मार्गावर असेल गरज तर असेल
किंमत असेल विश्वास तर ते येतील, भेटतील, बोलतील,
मी अपूर्ण आहेत त्यांच्या शिवाय माझ्या वर तरस खाऊन
नकोय तर ते जेव्हा अपूर्ण असतील तेव्हा यायला हवेत,