Nojoto: Largest Storytelling Platform

कागदाची "नाव" होती... पाण्याचा "किनारा" होता... आ


कागदाची "नाव" होती...
पाण्याचा "किनारा" होता...
आईवडिलांचा "सहारा" होता...
खेळण्याची "मस्ती" होती...
मन हे "वेडे" होते...
"कल्पनेच्या" दुनियेत जगत होतो ...
कुठे आलोय या,
"समजूतदारीच्या" जगात...
या पेक्षा ते भोळे,
"बालपणचं" सुंदर होते...!!!
शुभ रात्री

©Abhi Shirodkar
  Bachpan # Good Night status # बालपण # Life Experience

Bachpan # Good Night status # बालपण # Life Experience

234 Views