घेतीलास आठवा अवतार भुवरी कृष्ण सख्याची लीला जगमेन्यारी शोभे मोरपंख सुरेख मस्तकावरी वाजवी धुणं मधुर हातातील बासरी गोपगोपिकासंगे खेळे रासलीला न्यारी राधा हरीची बावरी मीरा प्रेम पुजारी सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मोरपंख... #मोरपंख सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना श्री कृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai