Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यातली मी आता कुठे तरी हरववली डोळ्यातल्या अश्

माझ्यातली मी  आता कुठे तरी हरववली 
डोळ्यातल्या अश्रुंनी  ही सात सोडली
मनातल चंचल गीत आता एकच बोल्ल

तु ना कुणाची ,ना कोणी तुझल
पाण्यात सोडली ती नौका होती
त्या नौकेणीच तुला बुडवल
किणार्‍या ने ही नाही वाचवल शेवटी
माझ्यातली मी शोधता शोधता स्वतःलाच हरलव

©nitu kolhe ek shodh

#crimestory
माझ्यातली मी  आता कुठे तरी हरववली 
डोळ्यातल्या अश्रुंनी  ही सात सोडली
मनातल चंचल गीत आता एकच बोल्ल

तु ना कुणाची ,ना कोणी तुझल
पाण्यात सोडली ती नौका होती
त्या नौकेणीच तुला बुडवल
किणार्‍या ने ही नाही वाचवल शेवटी
माझ्यातली मी शोधता शोधता स्वतःलाच हरलव

©nitu kolhe ek shodh

#crimestory
nitukolhe1291

nitu kolhe

New Creator