Nojoto: Largest Storytelling Platform

भाव माझ्या मनीचे कधी कळणार तुला भाव माझ्या मनीचे

भाव माझ्या मनीचे
कधी कळणार तुला भाव माझ्या मनीचे 
न बोलता ही बोल भाषा तू ही कधी तरी नजरेची
रोजच सुरू राहते तुझ्या आठवणींमध्ये कसरत तारेवरची 
कधी कळणार तुला भाव माझ्या मनीचे
न बोलता ही समजून घे सारे माझ्या मनातले 
न बोलता ही अजून घट्ट आहेत आपल्यात नात्यातले
कधी कळणार तुला भाव माझ्या मनीचे
रुपापेक्षा आणि दिसण्यापेक्षा असतो महत्वाचा स्वभाव
जणून बघ माझ्या मनातले भाव
कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.