स्वराज्याच्या वाघा ने चहुकडे डरकाळी मारली, पन त्या डरकाळी ची आवाज आईसाहेब होती। स्वराज्याची निर्मिति शिवबांनी जरी केली, पन ती थोर प्रतिमा जिजाऊनी उभी केली। प्रजेच्या मनावर राज राज्यांचा होता, पन संस्कारांची माळ मात्र जिजाऊची होती। राजे छत्रपति बनले,राजे प्रजापति बनले, पन त्यांना घडवनारी 'राजमाता' महान होती। चंद्र -सूर्य जो पर्यंत चमकत राहील, तोपर्यंत जिजाऊँच नाव ओठांवर राहील| #shivajimaharaj#jijamata#svrajya#marathi#mahrastra