न बोलताच सांगणे तुझे हे मनातले धरु लागले बोट माझे तू चाल रे मी रस्ता मी वाट संपने नाही माझ्यात चालने तुझे जिवन ,थांबणे तुझे मरण... शुभ संध्या मित्रहो आताचा विषष आहे अबोल वाट.. #अबोलवाट हा विषय Bhanaji Chavan यांचा आहे. चला तर मग लिहुया.