Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस कसं चालणार ग. अगं !एक दिवस तुला नाही बघितल

एक दिवस कसं चालणार ग.
अगं !एक दिवस तुला नाही बघितला तर चालणार. 
पण एकवीस दिवस नाही ग! 
मला माहित नाही एकवीस दिवस कसे जाणार, 
तुला माहित आहे करोना व्हायरस बद्दल कर्फ्यू लागले आहे. 
तरी मी उद्या येणार आहे. 
माझा तूचं तर आयुष्य आहे ग. एक दिवस कसं चालणार ग

#Love

rohitsaw5870

Rohit Saw

New Creator

एक दिवस कसं चालणार ग #Love