Nojoto: Largest Storytelling Platform

माझं पहिलं जग तू आहेस माझी पहिली ठेच ही तू आणि प्र

माझं पहिलं जग तू आहेस
माझी पहिली ठेच ही तू
आणि प्रत्येक क्षणी ठेच लागल्यावर
सावरणारी ही तूच...
मला शिकवणारी शाळा
आणि माझी पहिली 
फुलपाखरांची कविता पण तूच !
माझी लायकी नसताना
माझी प्रत्येक चूक पदरात घातलीस तू...
बाह्य जगाची पर्वा नाही केलीस
ना स्वतःच्या जगाची...
कसं विसरू मी आई
तुझा प्रत्येक क्षण माझाच होता ♥️ सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.
माझं पहिलं जग तू आहेस
माझी पहिली ठेच ही तू
आणि प्रत्येक क्षणी ठेच लागल्यावर
सावरणारी ही तूच...
मला शिकवणारी शाळा
आणि माझी पहिली 
फुलपाखरांची कविता पण तूच !
माझी लायकी नसताना
माझी प्रत्येक चूक पदरात घातलीस तू...
बाह्य जगाची पर्वा नाही केलीस
ना स्वतःच्या जगाची...
कसं विसरू मी आई
तुझा प्रत्येक क्षण माझाच होता ♥️ सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.