Nojoto: Largest Storytelling Platform

ਤੂੰ ਪਰਾਇਆ ਕਰ ਗਿਆ मुलगा होने काही सोपे नाही... सगळ

ਤੂੰ ਪਰਾਇਆ ਕਰ ਗਿਆ  मुलगा होने काही सोपे नाही...
सगळं काम करून सुद्धा
टेंशन काही कमी होत नाही...
मुलींना काही त्रास वेदना झाल्या तर 
रडून मोकळ्या होऊ शकतो आम्ही... 
पण मुलांना इतका त्रास असून 
सुद्धा रडू शकत नाही 
मुलगा होणे काही सोपे नाही... 
कामा साठी दिवस भर त्रास
 करून घ्यावा लागतो
 तरी त्याला म्हणतात सगळे केल काय तु आमच्यासाठी
 मुलगा होने काही सोपे नाही....
एकदा तरी त्याचा मनाचा विचार करून बघा
 त्याला ही दुःख होते याची जाणीव ठेवा 
मुला मुलींना समान संधी द्या...
नाही मिळाली नोकरी मुलाला
 त्याला पन समजून घ्या...
काही करेल तो त्याच्या आयुष्यात इतका विश्वास ठेवा...

©Mahi Thombare #Dedicated to all boys and brothers

#boys life 🥺
ਤੂੰ ਪਰਾਇਆ ਕਰ ਗਿਆ  मुलगा होने काही सोपे नाही...
सगळं काम करून सुद्धा
टेंशन काही कमी होत नाही...
मुलींना काही त्रास वेदना झाल्या तर 
रडून मोकळ्या होऊ शकतो आम्ही... 
पण मुलांना इतका त्रास असून 
सुद्धा रडू शकत नाही 
मुलगा होणे काही सोपे नाही... 
कामा साठी दिवस भर त्रास
 करून घ्यावा लागतो
 तरी त्याला म्हणतात सगळे केल काय तु आमच्यासाठी
 मुलगा होने काही सोपे नाही....
एकदा तरी त्याचा मनाचा विचार करून बघा
 त्याला ही दुःख होते याची जाणीव ठेवा 
मुला मुलींना समान संधी द्या...
नाही मिळाली नोकरी मुलाला
 त्याला पन समजून घ्या...
काही करेल तो त्याच्या आयुष्यात इतका विश्वास ठेवा...

©Mahi Thombare #Dedicated to all boys and brothers

#boys life 🥺