Nojoto: Largest Storytelling Platform

एका कडेला बसलेला तो परी गंध तयाच पसरला रे रम्य हे

एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले
एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले