Nojoto: Largest Storytelling Platform

जिच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं ती

जिच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं ती म्हणजे प्रिता..!!
जिने मला छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळवायला शिकविले ती म्हणजे प्रिता..!!
जिने मला स्वतःमधल्या कवीला ओळखायला शिकविले ती म्हणजे प्रिता..!!
-नंदिता पाटील my bestie#prita