आयुष्याची संध्याकाळ मला तुझ्यासोबत घालवायची आहे तो मावळता सूर्य मला तुझ्यासोबत बघायचं आहे त्या संध्याकाळी नदी काठावर मला तुझ्यासोबत निवांत बसायचं आहे तुझ्या आयुष्यातील गोडं क्षणांवर मला गप्पा मारायचं आहे त्या थंडगार येणाऱ्या वार्याचा आनंद मला तुझ्यासोबत घ्यायचा आहे तो क्षण फक्त मला तुझ्यासोबत घालवायचा आहे... -Atulwaghade मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine