Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण...!! प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण

आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण
आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण