Nojoto: Largest Storytelling Platform

मन मोठ असाव भरून आलेल नसाव श्वास कोंडला तरी आपणच

मन मोठ असाव भरून आलेल नसाव 
श्वास कोंडला तरी आपणच अॉक्षिजन् बनाव् , रडून का होईना मन मोकळ कराव , तेच मन धीट असाव हळव् नसावं, 
तक्रार आपल्या माणसांची नसावी शब्दाचा मारा सोसावा लागला तरी ,
 इच्छाशक्ती अशि असावी कि आझादी च बंधन नसाव ,
जीवन खूप सुंदर आहे दुसऱ्यांना मात्र प्रेरित करायच् स्वतः का मग् वाईट व्हायाच् , 
वाईट विचार सोडून दे एक मोकळा श्वास घे हार नको मानू तु कधी पिज्र्याला तुझ्या दार नाही स्वप्नाना तुझ्या धार आहे हे पंख तुझे कमजोर नाही क्षणी सुख तु मोजत जावे यशाच् पाझर तुझ्या 
सोबतीच असावे ....

-smiling_rytz सत्य 🎭

@smiling_rytz
.
.
Hey guys do support ❤️
Do share and tag it with your loved one's....❣️

सत्य 🎭 @smiling_rytz . . Hey guys do support ❤️ Do share and tag it with your loved one's....❣️ #Quotes #keepsmiling #dilse #hindishayari #muskan #Spreadlove #likeforfollow #likeforlikes #anira_forever