Nojoto: Largest Storytelling Platform

कवितेचा जन्म होतो तुझ्या माझ्या संवादातून.... कवि

कवितेचा जन्म होतो 
तुझ्या माझ्या संवादातून....
कवितेला रंग चढतो 
तू रंगवलेल्या चित्रातून...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
कवितेचा जन्म...

#कवितेचाजन्म
कवितेचा जन्म होतो 
तुझ्या माझ्या संवादातून....
कवितेला रंग चढतो 
तू रंगवलेल्या चित्रातून...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
कवितेचा जन्म...

#कवितेचाजन्म

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे कवितेचा जन्म... कवितेचाजन्म