शब्दांचा पाऊस बरसावा असा काव्याचा सडा पडावा असा गुंतावे प्रेमात सांगावे तसा नात्यातला गोडवा पसरावा तसा अंगणात माझ्या पडावा काव्याचा सडा... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine