Nojoto: Largest Storytelling Platform

शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामा

 शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉
#कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर राज्यात कॉग्रेसला फटका बसेल अशी भिती कॉग्रेसला वाटत होती. म्हणून आज शिवसेनेला पाठिंबा कॉग्रेसने दिला नाही. त्यामुळे साहजिकच राज्यपाल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील. NCP सोबत आघाडी असल्याने कॉग्रेस by default NCP ला पाठिंबा देणारच; परंतु शिवसेनाही NCP ला पाठिंबा देणार. मुख्यमंत्री  शिवसेनेचा
अशा रितीने शिवसेनेला पाठिंबा देण्यातून कॉग्रेसची सुटकाही झाली आणि सत्ताही आयतीच मिळाली....✌️✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉 #कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर राज्यात कॉग्रेसला फटका बसेल अशी भिती कॉग्रेसला वाटत होती. म्हणून आज शिवसेनेला पाठिंबा कॉग्रेसने दिला नाही. त्यामुळे साहजिकच राज्यपाल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील. NCP सोबत आघाडी असल्याने कॉग्रेस by default NCP ला पाठिंबा देणारच; परंतु शिवसेनाही NCP ला पाठिंबा देणार. मुख्यमंत्री शिवसेनेचा अशा रितीने शिवसेनेला पाठिंबा देण्यातून कॉग्रेसची सुटकाही झाली आणि सत्ताही आयतीच मिळाली....✌️✍️sandy✍️ #story #nojotophoto