Nojoto: Largest Storytelling Platform

गुंतण्याच्या प्रेमात पडलं ना की सुटका ही शिक्षा वा

गुंतण्याच्या प्रेमात पडलं ना की सुटका ही शिक्षा वाटायला लागते,
त्या प्रकाश वेड्या किटकासारखं, 
फक्त धडकत रहायचं, 
परिणामांची तमा न बाळगता

मैत्रेय(अंबादास) #गुंतवणूक
गुंतण्याच्या प्रेमात पडलं ना की सुटका ही शिक्षा वाटायला लागते,
त्या प्रकाश वेड्या किटकासारखं, 
फक्त धडकत रहायचं, 
परिणामांची तमा न बाळगता

मैत्रेय(अंबादास) #गुंतवणूक